Nivedan

ना. नितीनजी गडकरी ( मंत्री भुताल वाहतूक ) यांना अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर तर्फे निवेदन देताना.

दि. २/९/२०१४ रोजी म.ना . नितीनजी गडकरी यांना अखिल भारतीय माळी महासंघा तर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदन मध्ये माळी समाज लोकसंखेने दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूर मध्ये माळी समाजातील प्रतिनिधीस भा.ज.पा कडून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिनिधित्व देण्यात यावे हि विनंती केल्या गेली. निवेदन सदर करण्या करिता खालील प्रमाणे माळी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
श्री आर आर सैनी
श्री गोविंद वैराळे
श्री कैलास जामगडे
श्री किसंजी पवार
श्री रमेश गिरडकर
श्री ओंकार कुशवाह
श्री एच आर मोर्य
श्री मधुसूदन देशमुख
श्री श्रीकिशन चौहान
श्री विमलजी मारोठीया